Saturday, 14 January 2017


सहकार महर्षि कै.शंकरराव नारायणराव मोहिते-पाटील

कै.
कैवल्याच्या तेजस्वी सूर्यासारखे सहकारात चमकणारे “ सहकार महर्षि ”.
शं
शंकराचाच साक्षात अवतार असणारे.
कर्मयोगी,कार्यकुशल व कर्तव्य दक्ष असणारे.
रयतेचा वाली बनून रसिकता जोपासणारे.
रा
राजकरणाचे रणांगण गाजविणारे.
वतनावरती विकासाची रिमझिम बरसात करणारे.
मो
मोरपंखासारखे सौंदर्य माळशिरसच्या मातीला आणणारे.
हि
हिर्‍यासारखी चकाकणारी व चमकणारी दुरदृष्टी असणारे.
ते
 तेवो सदा ज्ञानमय प्रदीप ” हे ब्रीद साकारणारे.
पा
पार्‍यासारखी पारदर्शकता असणारे व पारदर्शकता आणणारे.
टी
टिकणार्‍या व टिकून ठेवणार्‍या जनतेच्या ध्यासावर व श्वासावर प्रिती करणारे.
लढ्याद्वारे दुष्काळाचे सुकाळात रूपांतर करून चंद्रभागेच्या वाळवंटात नभ उतरविणारे.
                                                                                                                                   
                                        

हकार हर्षि शंकरराव मोहिते-पाटील जीवनपट
०१)
१४ जाने.१९१८
जन्म ( मकरसंक्रांत ).
०२)
२५ मे १९४३
विवाह.
०३)
ऑगष्ट १९४५ 
सरपंच , अकलूज.
०४)
११ जून १९४८
विजय विद्यार्थी वसतिगृह स्थापना.
०५)
२३ जून १९४८
शिक्षण प्रसारक मंडळ,अकलूज स्थापना.
०६)
२ मार्च १९५०
कृषी उत्पन्न बाजार समिति स्थापना.पहिले सभापती.
०७)
१९५२
आमदार,माळशिरस विधानसभेत पहिले पाऊल.
०८)
१९५७
आमदार,माळशिरस.
०९)
२७ एप्रिल १९५९
शेतकरी सहकारी खरेदी-विक्री संघ,स्थापना.
१०)
२० जून १९६०
स.म.शंकरराव मोहिते-पाटील सहकारी  साखर कारखाना स्थापना.
११)
१९६२
आमदार,माळशिरस.
१२)
१९६३
भू-विकास बँक अध्यक्ष.
१३)
२२ मार्च १९६५
राजहंस सह.कुक्कुटपालन संघ स्थापना.
१४)
२२ऑक्टो.१९६५
सोलापूर जिल्हा सहकारी बँक अध्यक्ष,३० मार्च १९७७ पर्यंत.
१५)
१९६६
“ सहकार महर्षि ” ही उपाधी. जगदगुरू शंकराचार्य संस्थान मठ संकेश्वर करवीर बेळगाव यांनी दिली.
१६)
२५ जून १९६७
अकलूज कॉलेजची स्थापना.   ( शंकरराव मोहिते महाविद्यालय )
१७)
१९ जाने.१९६८
जवाहर को.ऑफ.मेकॅनिकल वर्कशॉप स्थापना.
१८)
२२ एप्रिल १९६८
श्री.शंकर सहकारी साखर कारखाना,सदाशिवनगर स्थापना.
१९)
२१ सप्टे.१९६९
विजय प्रिटिंग प्रेस स्थापना.
२०)
१९६९
“ शिवरत्न ” बंगला बांधला.
२१)
१७ मे १९७१
विजयदादांचे लग्न , “ लक्षभोजन ”
२२)
१ ऑगष्ट १९७१
मृदा पृथ्थकरण प्रयोगशाळा स्थापना.
२३)
२ जून १९७४
त्रिशतसावंत्सरिक ,शिवराज्याभिषेक सोहळा.
२४)
२४ फेब्रु. १९७५
शिवपार्वती मंदिर स्थापना.
२५)
२३ एप्रिल १९७५
महाराष्ट्र राज्य सहकारी साखर कारखाना संघ अध्यक्ष.
२६)
१५ जुलै १९७५
ग्रीन फिंगर्स स्कूल,स्थापना.
२७)
२७ जाने.१९७६
शिवामृत दूध उत्पादक सहकारी संघ स्थापना.
२८)
२८ जाने.१९७६
गौरीशंकर महिला सहकारी संस्था स्थापना.
२९)
२७ फेब्रु.१९७६
शंकरराव मोहिते-पाटील सहकारी बँक स्थापना.
३०)
२६ एप्रिल १९७६
“ वसंत व्याख्यानमाला ” पुणे व्याख्यान. ( ग्रामीण शेतीविषयी शहरवासीयांचे समज गैरसमज )
३१)
एप्रिल १९७६
वीर धरण ते अकलूज स्वयंचलीत पाणी पुरवठा       
( सायपण पद्धती )
३२)
मे १९७६
सामुदायिक विवाह सोहळा आयोजन .
३३)
१७ जून १९७६
डेक्कन शुगर इंस्टिट्यूट अध्यक्ष.
३४)
५ सप्टे. १९७६
शिवरत्न शिक्षण संस्था स्थापना.
३५)
२२ डिसे.१९७६
महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचे स्वागताध्यक्ष.
३६)
१९७७
प्रदेश काँग्रेस खजिनदार पदी निवड.
३७)
जाने.१९७८
शिवपार्वती बालवाद्य वृंद स्थापना.
३८)
२० मार्च १९७८
प्रताप क्रिडामंडळ,शंकरनगर अकलूज स्थापना.
३९)
१९७८
महाराष्ट्र तमाशा परिषदेचे अध्यक्ष.
४०)
१४ जाने.१९७९
सहकार महर्षि शंकरराव मोहिते-पाटील सहकारी साखर कारखाना ऊस वाहतूक संघ स्थापना.
४१)
११ फेब्रु.१९७९
निधन